आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर मतदार संघात  मागासवर्गीय वस्तींसाठी ९ कोटी रुपये मंजूर !

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर मतदार संघात  मागासवर्गीय वस्तींसाठी 9 कोटी रुपये मंजूर !

मुक्ताईनगर || दि.११ऑक्टोंबर२०२४|| {कैलाश कोळी}-: सामाजिक न्याय विभागामार्फत मुक्ताईनगर मतदार संघातील विविध गावातील मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ते, गटारी, बुद्ध विहार, सामाजिक सभागृह, सुशोभीकरण आदी कामांसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा  सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र शासन, शासन शुद्धिपत्रक, क्रमांक : सावियो -2024/प्र.क्र.365/अजाक, मंत्रालय, मुंबई दि.4 ऑक्टोंबर 2024 अन्वये सुमारे 9 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाली आहे.

###खालील नमूद कामांना निधी मंजूर…..

1)रुईखेडा येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे 15 लक्ष रुपये2)ढोरमाळ येथे मागासवर्गी वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे 15 लक्ष रुपये3)खिर्डी बुद्रुक येथे मागासवर्गीय वस्तीत रस्ता डांबरीकरण करणे तालुका रावेर 43 लाख रुपये4)सारोळा येथे बुद्ध विहार बांधणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये5)पिंपरी भोजना येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये6)शेमळदे येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका मुक्ताईनगर 15 लाख रुपये7)तांदलवाडी येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका रावेर 15 लक्ष रुपये8)उदळी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करणे त्या तालुका रावेर 10 लक्ष रुपये9)पिंपरी नांदू येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे तालुका मुक्ताईनगर 10 लाख रुपये

10)अंतुर्ली येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक व गटार बांधणे तालुका मुक्ताईनगर 20 लक्ष रुपये11)पूर्णाड  येथे बुद्ध विहार सुशोभीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये12)मुंढोळदे येथे मागासवर्गीय वस्तीत फेवर ब्लॉक बसविणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये13)बामनोद येथे मागासवर्गीय वस्तीत चौक सुशोभीकरण करणे तालुका यावल 10 लक्ष रुपये14)उचंदा येथे बुद्ध विहार सुशोभीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 15 लक्ष रुपये15)नांदगाव येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधकाम करणे तालुका बोदवड 15 लक्ष रुपये

16)मनुर बुद्रुक येथे मागासवर्गीय वस्तीत काँक्रीट गटार बांधणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये17)नाडगाव येथे दादा नगर वस्तीत बुद्ध विहार सुशोभीकरण करणे तालुका बोदवड 10लक्ष रुपये18) कुर्ऱ्हा हरदो येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधकाम करणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये19)मानमोडी येथे मागासवर्गीय वस्तीत काँक्रीट गटार बांधकाम करणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये20)शेलवड येथे मागासवर्गीय वस्तीत पोहोच रस्ता कॉंक्रिटीकरण करणे तालुका बोदवड 15 लक्ष रुपये

21)मनुर खुर्द येथे बुद्ध विहार बांधणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये22)घानखेड येथे पारधी वस्ती सामाजिक सभागृह बांधणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये23)हिंगणे ते बुद्धविहार सुशोभीकरण करणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये24)येवती येथे मागासवर्गीय वस्तीत चर्मकार वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे 10 लक्ष रुपये25)लोणवाडी येथे मागासवर्गीय वस्ती पोहोच रस्ता कॉंक्रीट करणे तालुका बोदवड 15 लक्ष रुपये

26)वाकी येथे भिल्ल वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये27)एनगाव येथे मागासवर्गीय वस्तीत काँक्रीट गटार बांधने तालुका बोदवड 10 लक्ष रुपये28)गोळेगाव येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये29)भानखेड येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका बोदवड 12लक्ष रुपये30)करंजी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सभा मंडप बांधणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये

31)हरणखेड ते मागासवर्गीयांसाठी स्मशानभूमी बांधणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये32)शेलवड येथे दलित वस्तीत काँक्रीट करणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये33)बोदवड येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका मुक्ताईनगर 15 लक्ष रुपये34)कांडवेल येथे मागासवर्गीय वस्तीत सुशोभीकरण करणे तालुका रावेर 10 लक्ष रुपये35)धुळे येथे बुद्ध विहार बांधकाम करणे तालुका मुक्ताईनगर 15 लक्ष रुपये36)वडोदा येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका मुक्ताईनगर 15 लक्ष रुपये37)ऐनपुर येथे रस्ता डांबरीकरण करणे तालुका रावेर 10 लक्ष रुपये38)विटवा येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका रावेर 15 रुपये39)निंबोल येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका रावेर 15 लक्ष रुपये

40)खिर्डी खू.येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका रावेर 15 लक्ष रुपये41)सुतगाव येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका रावेर 15 लक्ष रुपये42)बलवाडी येथे मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे तालुका रावेर 15 लक्ष रुपये43)तांदलवाडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे तालुका रावेर 10 लक्ष रुपये44)घोडसगाव येथे बुद्ध विहार परिसरात पेवर ब्लॉक बसवणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये45)चिचखेड बुद्रुक येथे आंबेडकर नगर येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये

46)खामखेडा येथे भीम नगर येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये47)चांगदेव येथे आंबेडकर नगर वार्ड क्रमांक चार मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे व रस्ता कॉंक्रिटीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 16 लाख रुपये48)धामणगाव येथे बुद्ध विहार बांधकाम करणे तालुका मुक्ताईनगर 15 लक्ष रुपये 49)पातोंडी येथे आंबेडकर नगर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे तालुका मुक्ताईनगर8 लक्ष रुपये50)मानेगाव येथे बौद्ध वस्ती मध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे तालुका मुक्ताईनगर 7 लाख रुपये

51)भोटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सुशोभीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 8 लाख रुपये 52)पारंबी येथे मागासवर्गीय वस्तीसाठी स्मशानभूमी बांधकाम करणे 12 लक्ष रुपये 53)काकोडा येथे बुद्ध विहार बांधकाम करणे तालुका मुक्ताईनगर 15 लाख रुपये 54)साळशिंगी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे तालुका बोदवड 15 लक्ष रुपये 55) कुऱ्हा हरदो येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये काँक्रिटीकरण करणे तालुका बोदवड 18 लक्ष रुपये

56)मनूर बुद्रुक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोर सुशोभीकरण करणे तालुका बोदवड 18 लक्ष रुपये 57)मानमोडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये काँक्रिटीकरण करणे तालुका बोदवड 10 लाख रुपये58)शेलवड येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे तालुका बोदवड 15 लक्ष रुपये 59)विचवा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोर सुशोभीकरण करणे 8 लक्ष रुपये 60)घानखेड ते मागासवर्गीय वस्तीमध्ये काँक्रिटीकरण करणे 10लक्ष रुपये

61)हिंगणे येथे बुद्ध विहार सुशोभीकरण करणे 8 लाख रुपये 62)जलचक्र येथे बुद्ध विहार सुशोभीकरण करणे तालुका बोदवड 18 लक्ष रुपये 63)लोणवाडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे तालुका बोदवड 15 लक्ष रुपये 64)येवती येथे दलित वस्ती पोहोच रस्ता कॉंक्रिटीकरण करणे तालुका बोदवड 10 लक्ष रुपये 65)एनगाव येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये काँक्रिटीकरण करणे तालुका बोदवड 10 लाख रुपये

66)कुऱ्हा येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सुशोभीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये 67) साळशिंगी येथे मातंग वस्तीमध्ये स्मशानभूमी बांधकाम करणे तालुका बोदवड ब12 लाख रुपये 68)गाते येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे तालुका रावेर 15 लक्ष रुपये 69)राजुरा येथे बुद्ध विहार सुशोभीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये

70)तरोडा येथे आंबेडकर नगर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे तालुका मुक्ताईनगर 10 लक्ष रुपये 71)मौजे कुंड येथे बुद्ध विहार सुशोभीकरण करणे तालुका मुक्ताईनगर 8 लक्ष रुपये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us