#Dhulepolice #sakripolice #sakricrime #nizampurpolice – Crime Fir News https://crimefirnews.com Online Wed, 27 Nov 2024 14:41:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.0.2 https://crimefirnews.com/wp-content/uploads/2024/06/cropped-cRIME-LOGO-1-1-32x32.png #Dhulepolice #sakripolice #sakricrime #nizampurpolice – Crime Fir News https://crimefirnews.com 32 32 सुझलॉन कंपनीचे कॉपर विक्रीचे बहाण्याने दरोडा घालणा-या दरोडेखोरांना २४ तासात अटक.. https://crimefirnews.com/771/ https://crimefirnews.com/771/#respond Wed, 27 Nov 2024 14:40:59 +0000 https://crimefirnews.com/?p=771 सुझलॉन कंपनीचे कॉपर विक्रीचे बहाण्याने दरोडा घालणा-या दरोडेखोरांना २४ तासात अटक.. धुळे/निजामपुर || दि.२७ नोव्हेंबर २०२४ || {सैय्यद परवेज}:- २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२.०० वाजेच्या […]

]]>
सुझलॉन कंपनीचे कॉपर विक्रीचे बहाण्याने दरोडा घालणा-या दरोडेखोरांना २४ तासात अटक..

धुळे/निजामपुर || दि.२७ नोव्हेंबर २०२४ || {सैय्यद परवेज}:- २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२.०० वाजेच्या सुमारास सोहेल उमेदखान पठाण वय २५ वर्षे रा. खुंटेपाडा ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर यांचेकडुन निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील जामदा गाव शिवारात सुझलॉन कंपनीमधे गुंतवणुकीचे नावाखाली ३०,०००/- रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल असे त्यांना काठीने मारहाण करुन तसेच चाकुचा धाक दाखवुन लुटले त्यावरुन त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी मयुर एस. भामरे, सहा.पोलीस निरीक्षक यांनी लागलीच निजामपुर पोलीस स्टेशन येथील पोलीस उप-निरीक्षक प्रदीप पंडीत सोनवणे, पोलीस उप-निरीक्षक मधुकर एल. सोमासे,पोलीस उप-निरीक्षक यशवंत आर.भामरे, पोहेकॉ माळचे, पोहेको नागेश सोनवणे, पोकॉ सागर थाटशिंगारे, पोकॉ प्रवीण दामु पवार, पोकॉ जयवंत राजेंद्र वाघ यांचे पथक बनविले व पथकास सदरचे गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेण्याबाबत आदेशीत केल्याने पोलीस पथकाने अथक परिश्रम घेवुन गुप्तबातमीदारामार्फत माहीती काढुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी १ ) सचिन चक्कर चव्हाण, २ ) मगन बच्चन चव्हाण दोन्ही रा.जामदा ता. साक्री जि. धुळे यांना गुन्हा घडल्याचा २४ तासाच्या आत अटक करण्यात आली आहे.

तसेच त्यांना तिन दिवसाच्या पोलीस कोठडी दरम्यान त्यांचे कडुन मोबाईल व इतर मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत करुन त्यांचे इतर साथीदारांचा तपास सुरु आहे.

तसेच सुझलॉन कंपनीचे नावाखाली स्वस्त दरात कॉपर केबल वायर,सोने चांदी, नाणे, कंपनीत गुतवणुक करुन अवघ्या काही दिवसात पैसे डबल असल्या आमिषाला बळी पडु नये बाबत निजामपुर पोलीसांतर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

सदरची कारवाई श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे, किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, एस.आर.बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे,पोलीस उप निरीक्षक प्रदिप सोनवणे, मधुकर सोमासे, यशवंत आर.भामरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल माळचे, नागेश सोनवणे, सागर थाटशिंगारे, यांचे
पथकाने केली आहे.

]]>
https://crimefirnews.com/771/feed/ 0
निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत दोन जुगार अड्यावर छापा रोख रक्क्म, मोबाईल, मोटार सायकल सह एकुण अडीच लाख रुपये चा मुद्देमाल जप्त… https://crimefirnews.com/698/ https://crimefirnews.com/698/#respond Thu, 31 Oct 2024 17:01:03 +0000 https://crimefirnews.com/?p=698 निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत दोन जुगार अड्यावर छापा रोख रक्क्म, मोबाईल, मोटार सायकल सह एकुण अडीच लाख रुपये चा मुद्देमाल जप्त… धुळे/निजामपुर || दि.३१ ऑक्टोंबर […]

]]>
निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत दोन जुगार अड्यावर छापा रोख रक्क्म, मोबाईल, मोटार सायकल सह एकुण अडीच लाख रुपये चा मुद्देमाल जप्त…

धुळे/निजामपुर || दि.३१ ऑक्टोंबर || (सैय्यद परवेज):- दिनांक ३०/१०/२०२४ रोजी मा. प्रभारी अधिकारी मयुर भामरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, निजामपुर पोलीस स्टेशन यांना गुप्त् बातमीदारामार्फत बातमी मिळली की, निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत आखाडे व भडगाव गावात काही इसम जुगाराचा खेळ खेळवित व खेळत आहेत

सदर ठिकाणी छापा मारुन कारवाई करणेबाबत निजामपुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक, मधुकर सोमासे, पोहेकॉ मोरे, पोहेकॉ आखाडे, पोना पवार, पोकॉ वाघ, पोकॉ वसावे, पोकॉ चव्हाण, पोकॉ अहीरे, चालक पोकॉ माळी अशांना आदेशीत झाल्याने सदर पथकाने भडगाव गावात सार्वजनीक शौचालयाचे पुढे झोपडीचे आडोश्याला सार्व जागी.

दिनांक ३०/१०/२०२४ रोजी २३.३० वा. छापा मारला तसेच आखाडे गावातील फोफादे रोड लगत पीर बाबाच्या दर्गाजवळ एका बंद घराच्या आडोश्याला सार्व.जागी. दिनांक ३१/१०/२०२४ रोजी ०१.१५ वा. छापा मारला असला सदर ठिकाणी १० इसम नामे- निजामपुर पोलीस स्टेशन गुरन ३१८ / २०२४ महाराष्ट्र जुगार प्रतीबंध कायदा कलम १२ (अ) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे दादाभाई दाजभाऊ बागुल वय – ३६ वर्षे, राहुल शिवदास राठोड वय २५ वर्षे, दगडु वंजी महाले वय ३० वर्षे सर्व रा. भडगाव ता. साक्री जि.धुळे, सदर आरोपीतांकडुन रोख रक्कम, मोबाईल, मोटार सायकल सह एकुण १,३०,६५०/- रुपये तसेच
२) निजामपुर पोलीस स्टेशन गुरन ३१९ / २०२४ महाराष्ट्र जुगार प्रतीबंध कायदा कलम १२ (अ) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे
१) समाधान ब्रिजलाल कापडे, वय ३५ वर्षे,
२) राजधर दाजभाऊ पिंपळे, वय ४१ वर्षे,
३) गणेश मोतीलाल सोनवणे, वय-२७ वर्षे,
४) भुषण लक्ष्मण ठाकरे, वय – ३२ वर्षे,
५) शरद चुनिलाल ठाकरे, वय – ३३ वर्षे,
६) शशिकांत रमेश वेंडाईत, वय २५ वर्षे,
७) भुषण गोरख ठाकुर, वय-२३ वर्षे, सर्व रा. आखाडे ता. साक्री जि.धुळे,
सदर आरोपीतांकडुन रोख रक्कम, मोबाईल, मोटार सायकल सह एकुण १,२४,५००/- रुपये असे एकुण- २,५५,१५०/- रुपये मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.

सदरची कारवाई श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे, किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि मयुर भामरे, पोउनि प्रदिप सोनवणे, पोउनि यशवंत भामरे, पोउनि मधुकर , पोहेकॉ मोरे, पोहेकॉ आखाडे, पोना पवार, पोकॉ वाघ, पोकॉ वसावे, पोकों चव्हाण,पोकॉ अहीरे, पोकॉ पृथ्वीराज शिंदे, चालक पोकॉ माळी यांचे पथकाने केली आहे.

]]>
https://crimefirnews.com/698/feed/ 0
निजामपूर पोलीसांचा विधानसभा निवडणुकीसाठी रूट मार्च; सुरक्षिततेचे आश्वासन… https://crimefirnews.com/683/ https://crimefirnews.com/683/#respond Wed, 30 Oct 2024 09:51:13 +0000 https://crimefirnews.com/?p=683 निजामपूर पोलीसांचा विधानसभा निवडणुकीसाठी रूट मार्च; सुरक्षिततेचे आश्वासन… निजामपूर/साक्री ||दि.३०ऑक्टोंबर २०२४|| (परवेज सय्यद ): दि.३० बुधवार रोजी निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक […]

]]>
निजामपूर पोलीसांचा विधानसभा निवडणुकीसाठी रूट मार्च; सुरक्षिततेचे आश्वासन…

निजामपूर/साक्री ||दि.३०ऑक्टोंबर २०२४|| (परवेज सय्यद ): दि.३० बुधवार रोजी निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक मा.श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाप्रमाणे साक्री विधानसभा मतदारसंघात निवडणूक शांततेत पार पडावी व मतदारांनी सुरक्षितरित्या मतदानासाठी बाहेर पडावे आणी मतदान कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या उद्देशाने शहरात रूट मार्चचे आयोजन केले होते.

हा रूट मार्च पोलीस स्टेशन येथून आखाडे रोड मार्गे , मेंडपाळ चौक, सावता चौक ,बाजारपेठ गुजरी, गांधी चौक, भोई गल्ली, एकलव्य चौक, गुरव गल्ली, साक्री रोड, निजामपूर बस स्टॅन्ड, खुडाणे चौफुली या रस्त्यांवरून करण्यात आला. रूट मार्चच्या प्रारंभाला केंद्र सरकारच्या वतीने आलेले सीआरपीफचे सेकंड फोर्स चे असिस्टंट कमांडर हंसराज व त्यांच्या फोर्स च्या जवानांचे औपचारिक स्वागत झाले.नंतर उपस्थित जवानांनी मार्चला प्रारंभ केला.

या मार्चमध्ये विभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर भामरे ,पोलीस उप निरीक्षक प्रदीप सोनवणे , पोलीस उप निरीक्षक भामरे , गोपनीय शाखेचे पृथविराज शिंदे , परमेश्वर चव्हाण,सुनील अहिरे,आखाडे, गौतम अहिरे असे एकूण १५ ते २० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता तसेच सीआरपीफ चे जवानसह असे एकूण ७० ते ८० कर्मचारी सहभागी होते.

या वेळी सहायक पोलीस अधिकारी श्री मयूर भामरे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी व प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित भावनेने मतदान करावे असे आवाहन करण्यात आले.

]]>
https://crimefirnews.com/683/feed/ 0
कॉपर केबल चोरी करणारी टोळी २४ तासाच्या आत गजाआड; निजामपूर पोलीसांचे एकशन मोड सुरुच.. https://crimefirnews.com/676/ https://crimefirnews.com/676/#respond Wed, 30 Oct 2024 09:35:30 +0000 https://crimefirnews.com/?p=676 कॉपर केबल चोरी करणारी टोळी २४ तासाच्या आत गजाआड; निजामपूर पोलीसांचे एकशन मोड सुरुच.. निजामपूर/ धुळे ||दि.३०ऑक्टोंबर २०२४ ||{परवेज सय्यद}-: दि.२७/१०/२०२४ रोजी रात्री ०२.३० वाजेच्या […]

]]>
कॉपर केबल चोरी करणारी टोळी २४ तासाच्या आत गजाआड; निजामपूर पोलीसांचे एकशन मोड सुरुच..

निजामपूर/ धुळे ||दि.३०ऑक्टोंबर २०२४ ||{परवेज सय्यद}-: दि.२७/१०/२०२४ रोजी रात्री ०२.३० वाजेच्या सुमारास निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील सालटेक गाव शिवारातील गेल सोलर कंपनीच्या कंपाऊंड मधील ब्लॉक क्रमांक ४८ मधील ६९,०००/- रुपये किंमतीची कॉपर कॅबल वायर चोरीस गेली होती त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ३१५/२०२४ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे दि.२७/१०/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर गुन्हयातील आरोपी नामे..
१). देविदास बंडु थोरात, रा. रायपुर ता. साक्री
जि.धुळे,
२) देविदास वेडु वाघमोडे,
३) रविंद्र धवळु कारंडे,
४) ज्ञानेश्वर दामु कारंडे,
५) बापु लहानु कारंडे सर्व रा. धमनार ता. साक्री जि.धुळे यांना गुन्हा घडल्याचा २४ तासाच्याआत ताब्यात घेवुन त्यांचेकडुन चोरीस गेलेल्या मुद्देमाल कॉपर केबल वायर व गुन्हा करतांना वापरलेली मोटार सायकल तसेच लोखंडी कटर असे एकुण १,०९,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे, मा. किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि / श्री मयुर भामरे, पोउनि / प्रदिप सोनवणे, पोउनि / यशवंत भामरे, पोउनि / मधुकर सोमासे, पोहेकॉ / ४१० रतन मोरे, पोहेकॉ/१३६१ प्रदिप आखाडे, पोना / १९९ खंडेराव पवार, पोकॉ/ १४९५ परमेश्वर चव्हाण, पोकॉ/३९४ प्रविण पवार, पोकॉ / ११८८ श्रीराम पदमर, पोकॉ/६५१ फुलसिंग वसावे,पोकॉ/१२५३ पृथ्वीराज शिंदे, चापोसई / अमरसिंग पवार यांचे पथकाने केली आहे.

]]>
https://crimefirnews.com/676/feed/ 0
निजामपूर पोलिसांची कारवाई गावठी हाथ भट्टीवर छापा लाखोचा मुद्देमाल हस्तगत; सपोनि भामरेंच्या कारवाईचा धडाका सुरूच… https://crimefirnews.com/649/ https://crimefirnews.com/649/#comments Sat, 26 Oct 2024 16:00:51 +0000 https://crimefirnews.com/?p=649 निजामपूर पोलिसांची कारवाई गावठी हाथ भट्टीवर छापा लाखोचा मुद्देमाल हस्तगत; सपोनि भामरेंच्या कारवाईचा धडाका सुरूच… निजामपूर/धुळे || दि.२६ ऑक्टोंबर २०२४ || {परवेज सय्यद}-: निजामपुर पोलीस […]

]]>
निजामपूर पोलिसांची कारवाई गावठी हाथ भट्टीवर छापा लाखोचा मुद्देमाल हस्तगत; सपोनि भामरेंच्या कारवाईचा धडाका सुरूच…

निजामपूर/धुळे || दि.२६ ऑक्टोंबर २०२४ || {परवेज सय्यद}-: निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्यरित्या गावठी हातभट्टीची दारु वाहतुक करताना व गावठी हातभट्टीची दारु गाळताना अड्यावर निजामपुर पोलीस पथकाचा छापा गावठी हातभट्टीची दारु, मोटार सायकल सह एकुण-४, ४२,७००/- रुपये मुद्देमाल जप्त करुन अवैद्यरित्या गावठी हातभट्टीची दारु वाहतुक करताना व गावठी हातभट्टीची दारु गाळणा-यांवर धडक कारवाई दिनांक २६/१०/२०२४ रोजी मा. प्रभारी अधिकारी श्री. मयुर भामरे सो सहाय्यक पोलीस निरीक्षक, निजामपुर पोलीस स्टेशन. यांना गुप्त बातमीव्दारा मार्फत बातमी मिळाली की, निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत वेहेरगाव फाट्या जवळ तसेच छडवेल कोर्डे, व टिटाणे गाव शिवारात अवैद्यरित्या गावठी हातभट्टीची दारु गाळत आह व वाहतुक करीत आहे.

त्यावरुन सपोनी मयुर भामरे यांनी पोलीस पथकास बातमीची खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. लागलीच सदर पथकाने-

१) वेहेरगाव ता.साक्रीशिवारात छापा टाकुन आरोपी नामे सुरेश बन्सीलाल सोनवणे याच्या ताब्यात एकुण-१,२७,५००/-
अश्या मुद्देमाल सह मिळुन आल्याने त्याच्यावर निजामपुर पोलीस स्टेशन गुरन. ३१० / २०२४ महा.दारु बंदी
अधि.क.६५(ई) वैगरे प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

२) छडवेल कोर्डे ता.साक्री गाव शिवारात आरोपी नामे परशुराम भाईदास कोतवाल हा त्याची मोटार सायकल क्र. एम.एच.१८ ए.एफ.८०६८ हिचेवर अवैद्यरित्या गावठी हातभट्टीची दारु वाहतुक करताना त्याचेवर छापा टाकुन त्याच्या ताब्यात एकुण-१,५०,२००/- अश्या मो.सा.सह मुद्देमाल मिळुन आल्याने त्याच्यावर निजामपुर पोलीस स्टेशन गुरन.३११/२०२४ महा.दारुबंदी अधि.क.६५(अ), (ई) वैगरे प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

३) टिटाणे ता.साक्री शिवारात छापा टाकुन आरोपी नामे राजेंद्र गेंदा ठाकरे याच्या ताब्यात एकुण १,६५,०००/- अश्या मुद्देमाल सह मिळुन आल्याने त्याच्यावर निजामपुर पोलीस स्टेशन गुरन. ३१२/२०२४ महा. दारुबंदी अधि.क.६५ (ई) वैगरे प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. अशा एकुण- ४,४२,७००/- रुपयेचा मुद्देमाल याबाबत निजामपुर पोलीस स्टेशन.
१) गुरन. ३१०/२०२४ महा. दारुबंदी अधि.क.६५ (ई) वैगरे प्रमाणे,
२) गुरन. ३११/२०२४ महा. दारुबंदी अधि.क.६५(अ),(ई) वैगरे प्रमाणे,
३) गुरन. ३१२/२०२४ महा.दारुबंदी अधि.क.६५(ई) वैगरे प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक धुळे श्री. श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग, साक्री श्री. एस. आर. बांबळे सो. यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. मयुर भामरे, पोउनी प्रदीप सोनवणे, पोउपनी/ यशवंत भामरे, पोउपनी / मधुकर माळचे,पोहेकॉ/४१० मोरे, पोहेकॉ /१३६१ आखाडे, पोना/१९९ पवार, पोकॉ/१५७९ सोमासे, असई/शेख, पोहेकॉ / १२५४ अहिरे,पोकॉ/५६२ दुरगुडे, पोकॉ/१२५३ शिंदे, पोकॉ/४५९ पावरा,पोकॉ/५०८ भिल, पोकॉ/११८८ पदमर, पोकॉ/१६८३ थाटशिंगारे यांनी केली आहे.

]]>
https://crimefirnews.com/649/feed/ 9