जळगाव || दि.२० नोव्हेंबर २०२४ || {प्रतिनिधी विठ्ठल भालेराव}-: जळगाव शहरातील दूध फेडरेशन भागातील राजमालती नगरामध्ये जुन्यावादा च्या कारणातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. […]