#Nandurbarcrime #Nandurbarpolice #Nandurbardistrict – Crime Fir News https://crimefirnews.com Online Mon, 09 Mar 2026 05:16:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.4 https://crimefirnews.com/wp-content/uploads/2024/06/cropped-cRIME-LOGO-1-1-32x32.png #Nandurbarcrime #Nandurbarpolice #Nandurbardistrict – Crime Fir News https://crimefirnews.com 32 32 वयोवृध्द महिलेचा खुन करुन पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात…!! https://crimefirnews.com/1619/ Mon, 09 Mar 2026 05:15:55 +0000 https://crimefirnews.com/?p=1619 वयोवृध्द महिलेचा खुन करुन पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात…!!शहादा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी नंदुरबार दि. ०९ मार्च २०२६ (फिरोज खान) […]

]]>
वयोवृध्द महिलेचा खुन करुन पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात…!!
शहादा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी

नंदुरबार दि. ०९ मार्च २०२६ (फिरोज खान) :- दिनांक 08/02/2026 रोजी 65 वर्षीय महिला राणुबाई ईशी रा. कहाटुळ ता. शहादा जि. नंदुरबार हि दुपारच्या वेळेस घरातुन निघुन परत आली नाही म्हणुन शहादा पोलीस ठाण्यात मिसिंग रजि. 17/2026 प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली होती.

त्यानंतर काहि दिवसांनी सदर महिला हि कहाटुळ गावातील शेताच्या विहीरीजवळ मयत स्थितीत कुजलेल्या अवस्थेत मिळुन अली होती त्याअन्वये दिनांक 03/03/2026 रोजी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात येवून मयत राणुबाई ईशी हिचे प्रेतावर शवविच्छेदन होवून तिचे मृत्युचे कारण डोक्यावर जबर दुखापत व गळा आवळुन जिवे ठार केले असल्याचे वैद्यकिय अधिकारी यांनी अहवालात नमूद केल्याने शहादा पोलीस ठाणे येथे दिनांक 05/03/2026 रोजी अज्ञात आरोपी विरुध्द गुरनं. 279/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 238 अन्वये खुन करुन पुरावा नष्ट केले बाबत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस.अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा उपविभाग दत्ता पवार, मा. हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. नंदुरबार यांनी लागलीच भेट देवून गुन्हयाचे तपासकामी सुचना दिल्यात.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे तपास करुन सदर गुन्हयात कोणताही पुरावा नसतांना CDR विष्लेशण व विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासण्यात आले.

तांत्रिक विष्लेशणाचे आधारे तसेच विविध CCTV फुटेजची तपासणी करुन गुप्त बातमीदार, पडताळलेले साक्षीदार यांचे कडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत भिला लोटन माळी वय 65 वर्षे रा. कहाटुळ ता. शहादा यास ताब्यात घेण्यात आले होते त्यास विश्वासात घेवून विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून यातील मयत महिला ही आरोपीकडे वारंवार पैशांची मागणी करत असल्याच्या कारणावरुन त्याने सदर गुन्हा केल्याचे आता पावेतो झालेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.

त्यास अटक करुन मा. शहादा न्यायालयात हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास सपोनि /संदिप वाघ करीत आहेत.

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, शहादा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, सहा. पोलीस निरीक्षक संदिप वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस हवालदार देविदास विसपुते, योगेश थोरात, घनशाम सुर्यवंशी, दिपक चौधरी, पोलीस शिपाई विकास शिरसाठ, भगवान सावळे, प्रदीप वाघ, भरत शिंपी, कपिल मंदील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार जितेंद्र पाडवी, मोहन ढमढेरे, दादाभाई वाघ, मुकेश तावडे, सचिन वसावे, विशाल नागरे, पोलीस नाईक विकास कापुरे, पोलीस शिपाई शोएब शेख, भरत उगले, सतिष घुले यांनी केलेली आहे.

]]>
बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास मा. न्यायालयाने ठोठावली २० वर्षे सश्रम कारावास… https://crimefirnews.com/1590/ Fri, 27 Feb 2026 17:25:58 +0000 https://crimefirnews.com/?p=1590 बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास मा. न्यायालयाने ठोठावली 20 वर्षे सश्रम कारावास व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा…! नंदुरबार || दि. २७ फेब्रुवारी २०२६ || ( […]

]]>
बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास मा. न्यायालयाने ठोठावली 20 वर्षे सश्रम कारावास व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा…!

नंदुरबार || दि. २७ फेब्रुवारी २०२६ || ( फिरोज खान)-: उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील चत्तरसिंग नगर नंदुरबार येथील एका इसमाचे घर बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी जागल्याचे काम करणारा फिर्यादी नामे xxxxxx यांची ५ वर्षीय बालिका xxxxx हि दि.०७/११/२०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेच्या सुमारास राहत्या झोपडीच्या मागे नैसर्गिक विधी करीता गेली होती.

त्याठिकाणी आरोपी नामे निलेश संजय सोमवंशी, वय-१९ वर्षे, रा.झुलेलाल मंदीर जवळ, सिंधी कॉलनी, कुकडेल, शहादा, ता. शहादा जि. नंदुरबार याने पिडीत बालिका एकटी असल्याची संधी साधून तिच्या जवळ जात सदर बालिकेवर लैंगिक अत्याचार केले होते.

त्यावरुन उपनगर पोलीस ठाणे येथे गुरनं-३७२/२०२३, भा.द.वि.क.-३७६,३७६ (२) (आय), सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६ व १२ प्रमाणे पिडीतेच्या वडीलांचे फिर्यादीवरु न गुन्हा दाखल करण्यात आला होता व सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपी यास पोलीसांकडून तात्काळ अटक करण्यात आली होती.

उपनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस ठाणे प्रभारी अजय वसावे यांनी सदर गुन्हयाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी कंखरे यांचेकडे सोपविला होता. तपास अधिकारी व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदारांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते व आरोपीविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांचे न्यायालयात सादर केले होते.

सदर खटल्याची सुनावणी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार के. आर. पेठकर यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीत बालिका xxxx वय- ५ वर्षे, पिडीत बालिकेचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत.

यावरुन आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांनी आरोपीस भा.द.वि.क.-३७६,३७६ (२) (i), सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम- २०१२ चे कलम ४, ६ व १२ प्रमाणे दोषी ठरवत प्रत्येक कलमान्वये वीस वर्ष (२०वर्ष) सश्रम कारावास व रुपये १५०००/- दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सदर खटल्याचे सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. तुषार कापडीया व अॅड. एस.ए.गिरासे यांनी कामकाज पाहिले होते. तसेच मुख्य पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, कोर्ट पैरवी अंमलदार पोहेकॉ/१७० नितीन साबळे, पोहेकॉ/९४५ शैलेंद्र जाधव व मपोशि/५४५ दुर्गा वळवी यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन व जिल्हा सरकारी वकील अॅड.व्ही. आर. गोसावी यांनी अभिनंदन केले आहे.

]]>
सोशल मीडियाद्वारे पैशांचे आमिष दाखवून जबर दुखापत करून दरोडा टाकणारे इसम पोलिसांच्या ताब्यात…! https://crimefirnews.com/1533/ Sat, 14 Feb 2026 14:39:56 +0000 https://crimefirnews.com/?p=1533 सोशल मिडियाद्वारे पैशांचे आमिष दाखवून जबर दुखापत करुन दरोडा टाकणारे इसम पोलीसांच्या ताब्यात..! नंदुरबार || दि. १४ फेब्रुवारी २०२६ || (फिरोज खान) -: स्थानिक गुन्हे […]

]]>
सोशल मिडियाद्वारे पैशांचे आमिष दाखवून जबर दुखापत करुन दरोडा टाकणारे इसम पोलीसांच्या ताब्यात..!

नंदुरबार || दि. १४ फेब्रुवारी २०२६ || (फिरोज खान) -: स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलीसांकडून एकुण 06 आरोपी ताब्यात, तब्बल एकुण 2 लाख 05 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

दि. 13/02/2026 रोजी फिर्यादी श्री. परमिंदरसिंग अमरजितसिंग, व्यवसाय- फास्टफूड, रा. न्यु सुखियाबाद, ता.जि.होशियापुर, पंजाब यांचे तक्रारीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 84/2026 भा. न्या. संहिता कलम 311, 109(1) वगैरे प्रमाणे अनोळखी इसमांविरुध्द जबर दुखापत करुन दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयात फिर्यादी यांना काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावरील इन्स्टाग्रामवर येत असलेल्या व्हिडीओच्या आधारे संपर्क झालेल्या व्यक्तीने फिर्यादी यांना 10,000/- रुपयांचे बदल्यात 1,00,000/- रुपये देण्याचे आमिष दाखविले. व त्यासाठी फिर्यादी यांना नंदुरबार येथे बोलावून घेतले.

फिर्यादी यांना आरोपीने आष्टा गावाचे पुढे काही अंतरावर बोलावून जवळच्या टेकडयांवर नेत तेथे त्यांचे साथीदारांचे मदतीने फिर्यादी व त्यांचे सोबत असलेल्या व्यक्तींना जबरीने पैसे मागितले व त्यामध्ये त्यांना जबर मारहाण करीत त्यांचेकडील सर्व पैसे, मोबाईल असा एकुण 90,000/- रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी जबरीने काढून घेतला होता.

गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेत नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी हेमंत पाटील तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाणे यांना तपासकामी सुचना दिल्या.

सदर सुचनांचे अनुषंगाने तपास पथके रवाना करण्यात येऊन त्यामध्ये एकुण 06 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये

आरोपी क्र. 1. समशेर ऊर्फ नानदाद रमेश भोसले, वय 30 वर्षे,

  1. करमेश राष्ट चव्हाण, वय- 24 वर्षे, 3. प्रभू बालिश पवार, वय 29 वर्षे, 4. परेशलाल उगलाल चव्हाण, वय 20 वर्षे, 5. गुलूपसी हाटादाजी भोसले, वय 35 वर्षे, 6. अमित ऊर्फ टाटा रुबाब पवार, वय 29 वर्षे, सर्व राहणार जामदे, ता. साक्रो, जि.धुळे अशांना ताब्यात घेत त्यांचेकडून एकुण 2,05,000/- रुपयांचा गुन्हयात वापरण्यात आलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोउपनि. अमोल गुंजाळ, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.

“तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारे आमिषांना बळी न पडता कोणताही आर्थिक व्यवहार करतांना सावधगिरी बाळगावी व फसवणूकीपासुन सावध रहावे,” असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी हेमंत पाटील, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाणे, स्था.गु.शा. पोउपनि मुकेश पवार, पोउनि विकास गुंजाळ नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोउपनि सुनिल भामरे, पोउपनि अमोल गुंजाळ, स्था.गु.शा. पथकातील पोहेको/ज्ञानेश्वर पाटील, मुकेश तावडे, सुनिल येलवे, जितेंद्र तांबोळी, दिपक वारुळे, सचिन वसावे तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाणे पथकातील पोहेकॉ/विनायक सोनवणे, राजेंद्र धनगर, अशोक बहिरम, रमेश कडवे, योगेश लोंढे, काशिनाथ साळवे, पोकॉ/सचिन सैंदाणे, समाधान बोरसे, अरुण चव्हाण, चापोकॉ संजय पाडवी, महेंद्र सोनवणे अशांनी केली आहे.

]]>
बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचा गैरप्रकार उघडकीस, वकीलासह एकुण 5 आरोपी अटकेत..! https://crimefirnews.com/1503/ Mon, 02 Feb 2026 10:24:43 +0000 https://crimefirnews.com/?p=1503 बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचा गैरप्रकार उघडकीस, वकीलासह एकुण 5 आरोपी अटकेत..! नंदुरबार दि. 02 फेब्रुवारी 2026 (फिरोज खान) :- दि.29/01/2026 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे […]

]]>
बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचा गैरप्रकार उघडकीस, वकीलासह एकुण 5 आरोपी अटकेत..!

नंदुरबार दि. 02 फेब्रुवारी 2026 (फिरोज खान) :- दि.29/01/2026 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना गोपनिय माहिती मिळाली की, नंदुरबार शहर हद्दीतील शास्त्री मार्केट येथील आर. के. ऑनलाईन सायबर कॅफे येथे काही इसम हे बनावट शासकीय शिक्क्यांचा वापर करुन जन्म मृत्यूचे बनावट दाखले देऊन शासनाची तसेच नागरिकांनी फसवणूक करीत आहे,

बाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा कारवाई करत तेथून बनावट शासकीय शिक्के, बनावट दाखले लॅपटॉप, प्रिंटर इत्यादी असा मुद्देमाल ताब्यात घेतला असुन त्याअन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 124/2026 भा.न्या. संहिता कलम 61(2), 318(4), 336(2) वगैरे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी फिर्यादी युवराज श्रीपत चव्हाण, वय 56 वर्षे, व्यवसाय नोकरी- स्वच्छता निरीक्षक, तथा अतिरिक्त कार्यभार जन्म मृत्यू नोंद विभाग, नंदुरबार नगरपरिषद, नंदुरबार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आर. के. ऑनलाईन सायबर कॅफे, नंदुरबार तसेच नंदुरबार नगरपरिषद येथील काही इसमांनी संगणमताने बनावट शिक्क्यांचा वापर करत जन्म मृत्यू नोंद व प्रमाणपत्रांमध्ये बनावट नोंदी करुन कागदपत्रे तयार करत स्वतःचे आर्थिक फायदयासाठी शासनाची तसेच नागरिकांची फसवणूक केली आहे.

सदर गैरप्रकार हा दि.01/06/2022 ते 29/01/2026 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमुद आहे.

तक्रारीच्या अनुषंगाने पोलीसांनी केलेल्या तपासात इसम
नामे 1. अनिल यशवंत कोळी (न.प. ऑपरेटर), वय- 34 वर्षे, रा. अमळथे, ता. जि. नंदुरबार ह.मु. रामदेव ढाबाच्या पाठीमागे, नंदुरबार

  1. रिजवान खान सुभान खान (आर.के. सायबर कॅफे चालक), वय- 32 वर्षे, रा. मुजावर मोहल्ला, साक्री रोड, नंदुरबार
    3.इमरान याकूब पिंजारी (वकील), वय- 42 वर्षे, रा.एम. के. नगर, कोरीट रोड, नंदुरबार 4. लाला ऊर्फ मोहम्मद अली मोहम्मद युसूफ पटेल (न.प.शिपाई), वय- 49 वर्षे, रा. द्वारकाधीश नगर, कोरीट रोड, नंदुरबार
  2. शेख शफिक शेख इसाक कुरेशी (आर. के. सायबर कॅफे), वय- 39 वर्षे, रा.घोडापीर मोहल्ला, नंदुरबार असे आरोपी निष्पन्न झाले असुन, त्यांनी बनावट जन्म नोंदी, बनावट शासकीय शिक्के, दस्तऐवज व प्रमाणपत्रांचा वापर करुन स्वतःचे आर्थिक फायदयासाठी लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले असुन आरोपींकडून बनावट शिक्के, जन्म मृत्यू नोंदीचे बनावट दाखले, गुन्हयात वापरलेले लॅपटॉप, प्रिंटर, संगणक व एकुण 5 मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
    सदर प्रकरणाचा शहर पोलीस ठाण्याकडून पुढील अधिक तपास सुरू आहे.

“नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या शासकीय प्रमाणपत्रांसाठी अधिकृत कार्यालये व शासनमान्य केंद्रावरच संपर्क साधावा तसेच नागरिकांना काही संशयास्पद बाबी आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,” असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि. मुकेश पवार, विकास गुंजाळ, शहर पोलीस ठाण्याचे पोउनि. भुनेश मराठे व गुन्हे शोध पथक अशांनी केली आहे.

]]>
विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे कडक कारवाईचे संकेत..! https://crimefirnews.com/1468/ Mon, 19 Jan 2026 14:46:53 +0000 https://crimefirnews.com/?p=1468 विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे कडक कारवाईचे संकेत..! नंदुरबार |दि.१९जानेवारी २०२६ | (फिरोज खान) :- नंदुरबार – जिल्हयात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तसेच दुचाकीस्वारांच्या […]

]]>
विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे कडक कारवाईचे संकेत..!

नंदुरबार |दि.१९जानेवारी २०२६ | (फिरोज खान) :- नंदुरबार – जिल्हयात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तसेच दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचेकडून देण्यात आले आहेत.

सन 2024 या वर्षात जिल्हयाभरात अपघाताचे एकुण 169 प्रकरण दाखल होऊन त्यामध्ये 192 नागरिकांनी आपले प्राण गमावले असुन सन 2025 मध्ये त्यात वाढ होऊन जिल्हयाभरात एकुण 185 अपघातांची नोंद होऊन त्यात तब्बल 202 नागरिकांना आपला जिव गमवावा लागला आहे.

त्यामुळे दुचाकी वाहन चालवितांना चालक व मागे बसणाऱ्या प्रवाशाने हेल्मेट परिधान करणे कायदयाने बंधनकारक असुन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदयान्वये कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे व वाहतुक शाखेमार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

“जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, स्वतःच्या व कुटूंबाच्या सुरक्षिततेसाठी दुचाकी वाहन चालवितांना नेहमी प्रमाणित हेल्मेटचा वापर करावा व वाहतुक नियमांचे पालन करावे. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही सुट न देता कठोर कारवाई करण्यात
येईल,” असे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

]]>
शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… https://crimefirnews.com/1459/ Fri, 16 Jan 2026 17:08:53 +0000 https://crimefirnews.com/?p=1459 शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… नंदुरबार || दि 16 जानेवारी 2026 || (फिरोज खान) :- शहादा पोलीस ठाणे येथील […]

]]>
शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

नंदुरबार || दि 16 जानेवारी 2026 || (फिरोज खान) :- शहादा पोलीस ठाणे येथील एकुण 3 गुन्हे उघड, 7 आरोपीसह एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात, एकुण 10 लाख 10 हजारांचा मुद्देमाल हस्तगतनंदुरबार जिल्हयातील शहादा पोलीस स्टेशन हद्यीत मेंढया चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीविरुध्द स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीसांनी मोठी व यशस्वी कारवाई केली आहे.

शहादा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्र.653/2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम-303(2) अन्वये दाखल गुन्हयांच्या तपासात ही कारवाई करण्यात आली आहे.दि.31/12/2025 रोजी शहादा तालुक्यातील शेतांमधून मेंढया चोरी झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार यांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरु केला होता. तपासादरम्यान चोरीचा माल विकत घेणारा आरोपी क्र. 1) मोहसिन ऊर्फ राजा हारुन खान (वय-32 रा. राजपूर जि.बडवाणी, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सखोल चौकशीत आरोपीने वर नमुद गुन्हयातील मेंढया या राजस्थान येथील चिंटु बंजारा, रावल बंजारा व त्यांचे साथीदारांच्या मदतीने शहादा परिसरातील विविध शेतांमधून मेंढया चोरी केल्याची कबुली दिली.

सदर टोळी ही रात्री मेंढपाळांच्या वाडयांमधून मेंढया चोरी करुन त्या विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान पोलीसांनी आरोपींकडुन खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे. एक राखाडी रंगाची इको कार (RJ20UB5627), एक पांढऱ्या रंगाचा छोटा हत्ती (DOST LS), एक HF डिलक्स मोटारसायकल, मेंढया चोरीसाठी वापरलेली साधने तसेच मेंढया विक्रीतून मिळालेली रोख रक्कम सह एकुण 10,10,000/-(दहा लाख दहा हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत आ.क्र. 2) चिंटू कालू बंजारा, वय 20 वर्ष 3) रावल ऊर्फ राहुल कालू बंजारा, वय 22 वर्ष, 4) ******* वय 17 वर्ष (विधीसंघर्षग्रस्त बालक) 5) लक्ष्मण मदन बंजारा, वय 19 वर्ष, 6) धर्मराज बाबुलाल बंजारा, वय 23 वर्ष, 7) सोन जिया बंजारा, वय 29 वर्ष सर्व रा. कोन्ही, पो.डाबी ता. ताळेदा, जि. बुंदी, राज्य राजस्थान आ.क्र. 8) अरबाज नुरमोहम्मद शेख, वय-26 वर्ष रा. हाटबर्डी, रापजुर, जि. बडवाणी, मध्यप्रदेश असे 7 आरोपीसह 1 विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. सदर गुन्हयाचे तपासात मेंढी चोरीचे गुन्हे त्यामध्ये गु.र.नं. 653/2025, 668/2025 व 31/2026 असे एकुण 3 गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे. सर्व आरोपींविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि हेमंत पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे पोनि. हेमंतकुमार पाटील, पोसई विकास गुंजाळ, पोसई मुकेश पवार, पोहेकॉ मुकेश तावडे, विशाल नागरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, ज्ञानेश्वर पाटील, पोना/विकास कापुरे, अविनाश चव्हाण, पोशि/शोएब शेख, भरत उगले, सतीष घुले यांच्या पथकाने केली आहे.

]]>
उपनगर हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश..! https://crimefirnews.com/1444/ Fri, 09 Jan 2026 16:04:21 +0000 https://crimefirnews.com/?p=1444 उपनगर हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश..! एकुण 52 हजार 400 रुपयांचे चांदीचे दागिने व कॅमेरा असा मुद्देमाल हस्तगत.. नंदुरबार दि. 09 […]

]]>
उपनगर हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश..!

एकुण 52 हजार 400 रुपयांचे चांदीचे दागिने व कॅमेरा असा मुद्देमाल हस्तगत..

नंदुरबार दि. 09 डिसेंबर 2026 (फिरोज खान) :- दि. 05/01/2026 उपनगर पोलीस ठाणे येथे दाखल गु.र.नं. 04/2026 भा. न्या. संहिता कलम 305 (अ), 331(3) वगैरे गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन समांतर तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की,

वरील नमुद गुन्हा हा एकता नगर परिसरातील इसम नामे गुरुपाल शिकलीकर व त्याचे साथीदार अशांनी मिळुन केला आहे, अशी खात्रिशीर बातमी मिळाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी लागलीच पथकास बातमीची खात्री करुन कारवाईकामी रवाना केले.

मिळालेल्या गोपनिय माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने एकता नगर परिसरात गुरुपाल शिकलीकर याचा शोध घेतला असता तो त्याचे साथीदारासह मिळुन आला.

त्यांना त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे

  1. गुरूपाल कप्तान शिकलीकर, वय 18 वर्षे, रा. एकता नगर, नंदुरबार
  2. (विधीसंघर्षग्रस्त बालक), रा. एकता नगर, नंदुरबार असे सांगितले. त्यांना वरील नमुद घर फोडीचे गुन्हयाबाबत विचारपुस करता त्यांनी सदर गुन्हयाची हकिगत सांगत कबूली दिली. तसेच गुन्हयातील गेला मालाबाबत विचारणा करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना अधिकचे विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी घराचे बाहेरील असलेल्या बाथरुम मधील एका कप्प्यातुन बॅग काढून दिली. सदर बॅगेची पंचांसमक्ष पाहणी करता त्यामध्ये वर नमुद घरफोडीचे गुन्हयात चोरी केलेला एकुण 52,400/- रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये चांदीचे दागिने, कॅमेरा असे हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोहेकॉ/अजित गावीत, राकेश मोरे, पोकॉ/अभय राजपुत, रामेश्वर चव्हाण, सतीश घुले, आनंदा मराठे अशांनी केली आहे.

]]>
गावठी पिस्टल व 3 जिवंत काडतूसांसह एक इसम ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी… https://crimefirnews.com/1441/ Thu, 08 Jan 2026 13:51:53 +0000 https://crimefirnews.com/?p=1441 गावठी पिस्टल व 3 जिवंत काडतूसांसह एक इसम ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी… नंदुरबार दि.08 जानेवारी 2026 (फिरोज खान) :- दि.07/01/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे […]

]]>
गावठी पिस्टल व 3 जिवंत काडतूसांसह एक इसम ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…

नंदुरबार दि.08 जानेवारी 2026 (फिरोज खान) :- दि.07/01/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील बालआमराई गावातील इसम नामे दिलीप अर्जुन गावीत हा विनापरवाना गावठी पिस्टल कब्जात बाळगून दहशत निर्माण करीत आहे.

अशी खात्रिशीर माहितीचे आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी लागलीच पथकास खात्री करुन कारवाईकामी रवाना केले.

मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील बालआमराई गावात जाऊन संशयिताबद्दल अधिकची माहिती घेऊन बातमीची खात्री करुन पंचासमक्ष संशयिताचे घराचे समोर जाऊन संशयित नामे दिलीप गावीत असा आवाज देता एक इसम बाहेर आला त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव दिलीप अर्जुन गावीत, वय- 47 वर्षे, रा. बालआमराई, पो. विसरवाडी ता. नवापुर जि. नंदुरबार असे सांगितले त्यास सदर गोपनिय बातमीचे अनुषंगाने गावठी पिस्टलबाबत विचारणा करता तो असंबंध्द अशी उत्तरे देऊ लागला.

त्यास पथकाने विश्वासात घेऊन विचारपुस करता त्याने सदरचे गावठी पिस्टल हे त्याचे राहते घराचे बाजुला लागुन असलेल्या एका शेडच्या सिमेंट पत्र्यावर लपवुन ठेवले असल्याचे सांगुन सदर ठिकाणाहून गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल काढून दिले.

सदर पिस्टलची पाहणी करता त्यामध्ये पिवळया धातुचे 03 जिवंत काडतूस असे मिळुन आले. त्याअन्वये आरोपी नामे दिलीप गावीत यास ताब्यात घेण्यात येऊन विसरवाडी पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन 25 सह महा. पोलीस कायदा कलम 37 (1) (3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, असई/राकेश वसावे, पोहेकॉ/ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, सचिन वसावे, पोकॉ/अभिमन्यु गावीत, रामेश्वर चव्हाण यांनी केली आहे.

“अशाप्रकारे अवैधरित्या कोणीही इसम अग्नीशस्त्र अगर धारदार शस्त्रे बाळगत असल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास कळवावी, तसेच आपली ओळख ही गोपनिय ठेवण्यात येईल,” असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

]]>
भेसळयुक्त ताडीची अवैधरित्या निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध जिल्ह्याभारत कारवाई….. https://crimefirnews.com/1360/ Fri, 12 Dec 2025 14:54:39 +0000 https://crimefirnews.com/?p=1360 भेसळयुक्त ताडीची अवैधरित्या निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुध्द जिल्हयाभरात कारवाई..! नंदुरबार दि.१२ डिसेंबर २०२५ (फिरोज खान) :-नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयात भेसळयुक्त ताडीची अवैधरित्या निर्मिती व […]

]]>
भेसळयुक्त ताडीची अवैधरित्या निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुध्द जिल्हयाभरात कारवाई..!

नंदुरबार दि.१२ डिसेंबर २०२५ (फिरोज खान) :-नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयात भेसळयुक्त ताडीची अवैधरित्या निर्मिती व विक्री करणाऱ्या इसमांविरुध्द विशेष मोहिम राबविण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत तसेच स्थानिक गुन्हे शाखेमार्फतीने विविध ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त ताडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, तयार ताडी तसेच विक्रीसाठी ठेवलेले स्टॉक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेवर विविध पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123, 275 सह महा. दारुबंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार शहर पोलीस ठाणे, शहादा पोलीस ठाणे, तळोदा पोलीस ठाणे यांचेतर्फे करण्यात आली असुन त्यामध्ये मानवी जिवीतास व आरोग्यास अपायकारक अशा विनापरवाना भेसळयुक्त ताडी बनवुन तिची विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात येऊन त्यांचेकडुन एकुण 23,180/- रुपयांचा मुद्देमाल त्यात एकुण 487 लिटर भेसळयुक्त ताडी व ताडी बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असे जप्त करण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भेसळयुक्त ताडी अगर इतर कोणतेही अवैध मदयनिर्मिती/विक्री संबंधी माहिती असल्यास कृपया जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल 112 वर माहिती दयावी. तुमची ओळख ही गोपनिय ठेवण्यात येईल.

]]>
नंदुरबार शहरात अवैधरित्या जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई…! https://crimefirnews.com/1356/ Mon, 08 Dec 2025 14:50:29 +0000 https://crimefirnews.com/?p=1356 शहरात अवैधरित्या जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई..! नंदुरबार दि. ०८ डिसेंबर २०२५ ( फिरोज खान ) :-स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीसांची संयुक्त कारवाई, एकुण 07 […]

]]>
शहरात अवैधरित्या जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई..!

नंदुरबार दि. ०८ डिसेंबर २०२५ ( फिरोज खान ) :-स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीसांची संयुक्त कारवाई, एकुण 07 आरोपी ताब्यात..”जिल्हयात अवैध धंदयावर वेळोवेळी कडक कारवाई सुरू असून जिल्हयातील अवैध बाबींची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करणेबाबत सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी निर्देश दिले आहेत.” त्याअनुषंगाने मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार दिनांक 07/12/2025 रोजी नंदुरबार शहरातील जळका बाजार येथे एका बंद घरामध्ये काही इसम 52 पत्त्यांचे कॅटवर झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असले बाबत खात्रिशीर माहिती मिळाली, त्याअन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी लागलीच आपआपले पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीची खात्री करुन संयुक्तरित्या कारवाई करणेकामी रवाना केले.

मिळालेल्या गोपनिय माहितीचे ठिकाणी स्था.गु.शा. व शहर पोलीसांचे पथकाने जाऊन खात्री केली असता, जळका बाजार येथे एका बंद घरामध्ये पुढून व मागील बाजुस घरात प्रवेश करता तेथे 07 इसम हे टेबलाचे भोवती बसुन जुगाराचा खेळ खेळत असल्याचे दिसुन आले. त्यांना पथकाने जागीच ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे 1. दिपक पांडूरंग चौधरी, वय- 28 वर्षे, रा. चौधरी गल्ली, नंदुरबार 2. निरंजन भगवान माळी, वय- 24 वर्षे, रा. साक्रीनाका, नंदुरबार 3. भुषण सुदाम ईशी, वय- 27 वर्षे, रा.साक्रिनाका, नंदुरबार 4. चेतन शरद चौधरी, वय 20 वर्षे, रा. चौधरी गल्ली, नंदुरबार 5. सुनिल प्रमोद दांडेकर, वय- 41 वर्षे, रा. बागवान गल्ली, नंदुरबार 6. विजय दिलीप पाटील, वय 23 वर्षे, रा.धुळेनाका, नंदुरबार 7. सुनिल पुंडलीक पेंढारकर, वय- 50 वर्षे, रा. आंबेडकर चौक, नंदुरबार असे सांगितले. वरील नमुद सर्व इसम हे स्वतःचे ताब्यात रोख रक्कम बाळगुन बेकायदेशीररित्या झन्नामन्ना नावाचा 52 पत्त्यांचा जुगाराचा हार जितचा खेळ स्वतःचे आर्थिक फायदयासाठी खेळतांना व खेळवितांना जुगाराच्या साधनांसह मिळून आले असुन त्यांचेकडुन एकुण 16,060/- किंमतीची रोख रक्कम मुद्देमालासह जप्त करण्यात आली आहे. त्याअन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 683/2025 महा. जुगार कायदा कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरु आहे.

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि विकास गुंजाळ, शहर पो. ठाणे पोउपनि भुनेश मराठे तसेच पोहेकॉ महेंद्र नगराळे, राकेश मोरे, बापु बागुल, ज्ञानेश्वर पाटील, विनोद जाधव, पोना/दिपक वारुळे, पोकॉ/आनंदा मराठे, किरण मोरे, प्रविण वसावे, भगवान मुंडे, मपोकॉ सोनिया चौधरी, सविता तडवी अशांनी केली आहे.

]]>