निजामपूर पोलिसांची कारवाई गावठी हाथ भट्टीवर छापा लाखोचा मुद्देमाल हस्तगत; सपोनि भामरेंच्या कारवाईचा धडाका सुरूच…

निजामपूर पोलिसांची कारवाई गावठी हाथ भट्टीवर छापा लाखोचा मुद्देमाल हस्तगत; सपोनि भामरेंच्या कारवाईचा धडाका सुरूच…

निजामपूर/धुळे || दि.२६ ऑक्टोंबर २०२४ || {परवेज सय्यद}-: निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्यरित्या गावठी हातभट्टीची दारु वाहतुक करताना व गावठी हातभट्टीची दारु गाळताना अड्यावर निजामपुर पोलीस पथकाचा छापा गावठी हातभट्टीची दारु, मोटार सायकल सह एकुण-४, ४२,७००/- रुपये मुद्देमाल जप्त करुन अवैद्यरित्या गावठी हातभट्टीची दारु वाहतुक करताना व गावठी हातभट्टीची दारु गाळणा-यांवर धडक कारवाई दिनांक २६/१०/२०२४ रोजी मा. प्रभारी अधिकारी श्री. मयुर भामरे सो सहाय्यक पोलीस निरीक्षक, निजामपुर पोलीस स्टेशन. यांना गुप्त बातमीव्दारा मार्फत बातमी मिळाली की, निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत वेहेरगाव फाट्या जवळ तसेच छडवेल कोर्डे, व टिटाणे गाव शिवारात अवैद्यरित्या गावठी हातभट्टीची दारु गाळत आह व वाहतुक करीत आहे.

त्यावरुन सपोनी मयुर भामरे यांनी पोलीस पथकास बातमीची खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. लागलीच सदर पथकाने-

१) वेहेरगाव ता.साक्रीशिवारात छापा टाकुन आरोपी नामे सुरेश बन्सीलाल सोनवणे याच्या ताब्यात एकुण-१,२७,५००/-
अश्या मुद्देमाल सह मिळुन आल्याने त्याच्यावर निजामपुर पोलीस स्टेशन गुरन. ३१० / २०२४ महा.दारु बंदी
अधि.क.६५(ई) वैगरे प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

२) छडवेल कोर्डे ता.साक्री गाव शिवारात आरोपी नामे परशुराम भाईदास कोतवाल हा त्याची मोटार सायकल क्र. एम.एच.१८ ए.एफ.८०६८ हिचेवर अवैद्यरित्या गावठी हातभट्टीची दारु वाहतुक करताना त्याचेवर छापा टाकुन त्याच्या ताब्यात एकुण-१,५०,२००/- अश्या मो.सा.सह मुद्देमाल मिळुन आल्याने त्याच्यावर निजामपुर पोलीस स्टेशन गुरन.३११/२०२४ महा.दारुबंदी अधि.क.६५(अ), (ई) वैगरे प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

३) टिटाणे ता.साक्री शिवारात छापा टाकुन आरोपी नामे राजेंद्र गेंदा ठाकरे याच्या ताब्यात एकुण १,६५,०००/- अश्या मुद्देमाल सह मिळुन आल्याने त्याच्यावर निजामपुर पोलीस स्टेशन गुरन. ३१२/२०२४ महा. दारुबंदी अधि.क.६५ (ई) वैगरे प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. अशा एकुण- ४,४२,७००/- रुपयेचा मुद्देमाल याबाबत निजामपुर पोलीस स्टेशन.
१) गुरन. ३१०/२०२४ महा. दारुबंदी अधि.क.६५ (ई) वैगरे प्रमाणे,
२) गुरन. ३११/२०२४ महा. दारुबंदी अधि.क.६५(अ),(ई) वैगरे प्रमाणे,
३) गुरन. ३१२/२०२४ महा.दारुबंदी अधि.क.६५(ई) वैगरे प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक धुळे श्री. श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग, साक्री श्री. एस. आर. बांबळे सो. यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. मयुर भामरे, पोउनी प्रदीप सोनवणे, पोउपनी/ यशवंत भामरे, पोउपनी / मधुकर माळचे,पोहेकॉ/४१० मोरे, पोहेकॉ /१३६१ आखाडे, पोना/१९९ पवार, पोकॉ/१५७९ सोमासे, असई/शेख, पोहेकॉ / १२५४ अहिरे,पोकॉ/५६२ दुरगुडे, पोकॉ/१२५३ शिंदे, पोकॉ/४५९ पावरा,पोकॉ/५०८ भिल, पोकॉ/११८८ पदमर, पोकॉ/१६८३ थाटशिंगारे यांनी केली आहे.

5 thoughts on “निजामपूर पोलिसांची कारवाई गावठी हाथ भट्टीवर छापा लाखोचा मुद्देमाल हस्तगत; सपोनि भामरेंच्या कारवाईचा धडाका सुरूच…

  1. Quick note,

    Not sure if you’re promoting your site right now, but this could help.

    I wanted to share a free resource that helps you get seen on more platforms across multiple classified sites with just a few clicks.

    If you want a quick visibility boost, here’s the URL:
    classifiedsubmitter.com

    It’s a free traffic booster and takes about 60 seconds.

    If you want more free traffic tools, let me know.

  2. Reaching out,

    Found your site and wanted to share this.

    There’s a free tool that lets you promote your site across multiple classified sites with a single submission.

    Check this out:
    https://classifiedsubmitter.com

    It’s a free traffic booster and takes seconds.

    Happy to share more free exposure tools.

  3. Hello,

    Noticed your business online and wanted to pass this along.

    There’s a 100% free tool that lets you submit your website across multiple classified sites with a single submission.

    Here’s the link:
    http://www.classifiedsubmitter.com

    It’s a free traffic booster and takes seconds.

    I can send more free traffic resources.

  4. Hey,

    Came across your site and figured this was worth sending.

    There’s a free tool that lets you boost your visibility across multiple classified sites with just a few clicks.

    This is it:
    classifiedsubmitter.com

    It’s a free way to get exposure and takes almost no time.

    If you want more free tools, let me know.

  5. Hello,

    Found your site and wanted to share this.

    There’s a 100% free tool that lets you submit your website across multiple classified sites with almost no effort.

    Use this:
    http://www.classifiedsubmitter.com

    It’s a free traffic booster and takes seconds.

    If you want more free tools, let me know.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us