पानसेमल/मध्य प्रदेश दि.३१ जानेवारी २०२५ (विठ्ठल भालेराव) -: पानसेमल नगर मध्ये बुधवारी मुस्लिम कुरेशी बकर कसाब खाटीक समाजाचे सामूहिक विवाह सोहळा पार पडला.
सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये मध्यप्रदेश गुजरात महाराष्ट्र मधून समाज बांधव हजार होते. खाटीक समाजाचे जिल्हाध्यक्ष समीर शेख (पत्रकार) बडवानी जिल्हा यांनी संगितले की मध्यप्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र मधील 12 जोडपे परिवारासह हजर होते या आयोजनमध्ये सेंधवा विधायक मोंटू सोलंकी CMO पानसेमल रामप्रसाद भावरे, पूर्व जिल्हा पंचायत सदस्य श्रीमती निर्मला श्याम बर्डे, सरपंच हाजी सत्तार कुरैशी जी समज्याचे प्रदेश अध्यक्ष वाहिद कुरैशी जी, महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात चे श्री उसुफ लतिफ साहेब ऑल इंडिया कुरेशी समाज के मुफ्ती हारून व सेंधवा कुरेशी समाजाचे अमीन कुरैशी, वाहगैस कुरैशी, हाजी बशीर होते.
आयोजन समितीचे अध्यक्ष इब्राहिम कुरैशी, तस्लिम कुरैशी, सरफराज कुरैशी यांनी पहिल्यांदा सफल आयोजन साठी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या राज्य मधून भरपूर प्रमाणात समाज बांधव या कार्यक्रमात आवर्जून आपण उपस्थित होते.